ग्रामपंचायत कार्यालय,गायवाडी
सूचना/जाहिरात/निविदा
सूचना/जाहिरात/निविदा डाऊनलोड करा
दिनांक 05/01/2026 रोजी विकसित भारत रोजगार व अजीविका हमी ग्रामीण YB-G RAM-G योजनेबाबत योजनेची चर्चा करण्याबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे. PDF
दिनांक 15/12/2025 रोजी म.गा.रो.ह.यो. अंतर्गत सामाजिक अंकेक्षण सन 2024-25 झालेल्या कामाचे अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात येत आहे. PDF
दिनांक 26/11/2025 रोजी "मुख्यमंत्री पंचायतराज अभियान" अंतर्गत थकबाकी मालमत्ता कर व इतर करांमध्ये 50 टक्के सुट देण्यासंबंधित विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात येत आहे.
दिनांक 2/10/2025 रोजी स्वच्छता अभियान गायवाडी ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत आहे.
दिनांक 17/9/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासंबंधी विशेष ग्रामसभाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात येत आहे.