ग्रामपंचायत कार्यालय,गायवाडी

ग्रामपंचायत कार्यालय, गायवाडी

गायवाडी ग्रामपंचायत च्या डिजिटल पोर्टल वर आपले स्वागत आहे

आमचे गाव - ओळख व संस्कृती

गायवाडी हे गाव तालुक्याच्या ठिकाणा वरून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर वसले आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून येथील प्रमुख पिके कापूस, तुर, चना इ. आहे. योर्यल ७०% लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

अधिक जाणून घ्या →
गाव
सूचना फलक / घोषणापत्र

📢 नवीन सूचना

05/01/2026 NEW
दिनांक 05/01/2026 रोजी विकसित भारत रोजगार व अजीविका हमी ग्रामीण YB-G RAM-G योजनेबाबत योजनेची चर्चा करण्याबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे.
15/12/2025 NEW
दिनांक 15/12/2025 रोजी म.गा.रो.ह.यो. अंतर्गत सामाजिक अंकेक्षण सन 2024-25 झालेल्या कामाचे अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात येत आहे.
26/11/2025
दिनांक 26/11/2025 रोजी "मुख्यमंत्री पंचायतराज अभियान" अंतर्गत थकबाकी मालमत्ता कर व इतर करांमध्ये 50 टक्के सुट देण्यासंबंधित विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात येत आहे.
2/10/2025
दिनांक 2/10/2025 रोजी स्वच्छता अभियान गायवाडी ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत आहे.
17/9/2025
दिनांक 17/9/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासंबंधी विशेष ग्रामसभाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात येत आहे.

सरपंच
श्री. विजय ज्योतीराम जामनिक
सरपंच
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. केशव भिमराव मदने
ग्रामपंचायत अधिकारी
उपसरपंच
उपसरपंच

६,९२६

लोकसंख्या (२०११ नुसार)

३५३४

पुरुष लोकसंख्या

३३९२

स्त्री लोकसंख्या

१,५७९

कुटुंब संख्या

१,0९१

एकूण मालमत्ता

४१५

एकूण नळ कनेक्शन

६३४

एकूण जॉब कार्ड

३,०००

वृक्ष लागवड

अंगणवाडी संख्या

वार्ड संख्या